Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या महापूजेच्या वेळीही वारकऱ्यांना घेता येणार मुखदर्शन

Team Agrowon

पंढरीच्या दिशेने

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मजलदमजल करीत पोहोचतल आहेत.

Ashadhi Ekadashi | agrowon

यात्रेची तयारी

प्रशासनाच्यावतीनेही पंढरपूरात यात्रेनिमित्त तयारीला सुरुवात झाली आहे.

Ashadhi Ekadashi | agrowon

दर्शन रांग

विठ्ठल- रखुमाईचं दर्शन घेता यावं यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

Ashadhi Ekadashi

शासकीय महापूजा

यंदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असतानाही वारकरी विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊ शकणार आहेत.

Ashadhi Ekadashi | agrowon

पहाटे पुजेला सुरुवात

पंढरपुरच्या विठ्ठल - रखुमाई मंदिरात साधारण पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास शासकिय महापूजेची सुरुवात होऊन ही पूजा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु असते.

Ashadhi Ekadashi | agrowon

दर्शन घेणे

ही महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येत नव्हते. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची.

Ashadhi Ekadashi | agrowon

देवाचे दर्शन

 आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील वारकऱ्यांच देवाचे दर्शन घेता येणार आहे. 

Ashadhi Ekadashi | agrowon

दर्शन रांगेत बदल

यावेळी दर्शन रांगांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते

Ashadhi Ekadashi | agrowon
suhani-khan | agrowon
आणखी पहा...