Governor Controversy : महाविकास आघाडी काढणार विराट मोर्चा

Team Agrowon

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी घेण्यात आली.

Governor Controversy | Agrowon

यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Governor Controversy | Agrowon

१७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरूद्ध विराट मोर्चा महाविकास आघाडी काढणार आहे.

Governor Controversy | Agrowon

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत समाजवादी पक्ष, कपिल पाटील, जयंत पाटीत शेतकरी कामगार पक्ष अशा सर्व घटक पक्षांची चर्चा झाली.

Governor Controversy | Agrowon

ते सर्व पक्ष या मोर्चात सहभागी होणार आहे, अशी माहिती मा. अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Governor Controversy | Agrowon

या सर्व राजकीय पक्षांची ८ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे.

Governor Controversy | Agrowon
cta image | Agrowon