Rural Photo : गावाकडची फोटोग्राफी

टीम ॲग्रोवन

संजय झिंजाड यांनी निसर्गाची मनमोहक टिपलेली फोटोज

Rural Photo | संजय झिंजाड

पावसाळ्याच्या दिवसातील निखळ सुंदर फोटो

Rural Photo | संजय झिंजाड

निसर्गातील भटकंतीत पायावाटा शोधणं हा आवडता शोध असतो.

Rural Photo | संजय झिंजाड

बैल जोडीचा घर परतीचा प्रवास

Rural Photo | संजय झिंजाड

पावसाळ्यात धरण भरलेली असतात. त्यावेळी मातीचा रंग पाण्याला चढतो.

Rural Photo | संजय झिंजाड

गावाकडची माणसं पावसाळ्यात अंगावर घोंगती घेऊन उभी असलेली.

Rural Photo | संजय झिंजाड

याच भटकंतीत सापडलेले शेत. जिथे पीक बहरली आहेत.

Rural Photo | संजय झिंजाड

धबधब्याच्या शेजारी उभा असलेला तरुण.

Rural Photo | संजय झिंजाड

गावखेड्यातील माणसं.

Rural Photo | संजय झिंजाड
cta image | Agrowon