Vel Amavasya : मराठवाड्यातील वेळ अमावस्येचे महत्व

Team Agrowon

शेतात कडब्याची कोप तयार करून त्यावर शाल पांघरली जाते. या कोपीमध्ये दगडाचे ५ पांडव बनवले जातात, लक्ष्मी तयार केली जाते व त्यांची पूजा केली जाते.

Vel Amavasya In Marathwada Region | Agrowon

दिवसभर रानात भटकणे ढाळे, पेरु, ऊस, बोरं इ. रानमेवा चाखण्याचा आनंद घेतला जातो.

Vel Amavasya In Marathwada Region | Agrowon

विविध रानमेव्याचा आस्वाद घेतला जातो.

Vel Amavasya In Marathwada Region | Agrowon

पुजा करुन आरती झाल्यानंतर बनवलेले अंबिल आणि उंडे एकत्र करून रबी हंगामातील जी पीक आहेत त्यावर शेतभर हे शिंपडलं जातं.

Vel Amavasya In Marathwada Region | Agrowon

पांढऱ्या चुन्याने मातीचे मडके रंगवून त्यामध्ये कणकेचा दिवा ठेवला जातो. शेतात पीकं चांगली पिकू दे , पिकांना चांगला बाजार भाव मिळू दे यासाठी प्रार्थना केली जाते.

Vel Amavasya In Marathwada Region | Agrowon

मित्र परिवारासह निसर्गरम्य वातावरणात अंबील, उंडे, खीर, गुळशेंगदाण्याच्या पोळ्यां चा आस्वाद घेतला जातो.

Vel Amavasya In Marathwada Region | Agrowon
cta image | Agrowon