Anuradha Vipat
पालक, मेथी, आणि ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते.
टोफूमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.
सोयाबीन आणि सोयाबीनचे पदार्थ जसे की सोया मिल्क आणि सोया चंक्समध्ये कॅल्शियम असते.
राजमा, चवळी, आणि काळे वाटाणे यांसारख्या शेंगांमध्ये कॅल्शियम असते.
बदाम हे प्रथिने आणि व्हिटॅमिन ई सोबतच कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहे.
चिया सिड्समध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि ते हाडांसाठी फायदेशीर आहे.
दूध, दही, पनीर, आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असते.