Vastu Tips For Home : सुख-समृद्धीसाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे वास्तू उपाय

Anuradha Vipat

उपाय

घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी वास्तू शास्त्रात काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत.

Vastu Tips For Home | agrowon

सुख-समृद्धी

वास्तू टिप्स या उपायांमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी नांदते.

Vastu Tips For Home | Agrowon

मुख्य प्रवेशद्वार

घराचे मुख्य द्वार नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावे. तिथे तुळशीचे रोप ठेवावे आणि उंबरठ्याची रोज पूजा करावी.

Vastu Tips For Home | agrowon

कापूर आणि खडे मीठ

घरात रोज संध्याकाळी कापूर जाळावा. तसेच लादी पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ टाकून पुसावे.

Vastu Tips For Home | Agrowon

बंद वस्तू

घरातील बंद घड्याळे, तुटलेली भांडी, आणि इलेक्ट्रॉनिक कचरा त्वरित बाहेर काढावा. यामुळे ऊर्जेचा प्रवाह सुधारतो.

Vastu Tips For Home | agrowon

नैसर्गिक हवा आणि प्रकाश

सकाळी उठल्यावर घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडा. घरात येणारा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा सकारात्मकता वाढवते.

Vastu Tips For Home | agrowon

मंत्र किंवा उदबत्ती

सकाळी आणि संध्याकाळी घरात गायत्री मंत्र किंवा शांत संगीत लावावे. तसेच उदबत्ती जाळावी.

Vastu Tips For Home | Agrowon

Sleep Habits And Success : तुमच्या रात्रीच्या झोपण्याच्या सवयी तुमच्या यशावर कसा परिणाम करतात?

Sleep Habits And Success | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...