Varandha Ghat : नागमोडी वळणाचा नयनरम्य वरंधा घाट धोकादायक

Team Agrowon

पर्यटनाचा अनुभव

जलधारा अंगावर झेलत पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणाचे पर्यटक भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटाला पसंती देतात.

Varandha Ghat | Agrowon

नयनरम्य सौंदर्य

घाटातील वेड्यावाकड्या वळणांवर निसर्गाचे सौंदर्य पाहताना पर्यटन भान हरपून जातात.

Varandha Ghat | Agrowon

दरडी कोसळल्या

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे घाटात अनेक ठिकाणी अचानक दरडी कोसळल्या आहेत.

Varandha Ghat | Agrowon

रस्ता खचला

तसेच अनेक ठिकाणी घाटात रस्ता खचल्याच्याही घटना घडतात.

Varandha Ghat | Agrowon

वाहने अडकली

त्यामुळे वाहने रस्त्यामध्ये वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतो.

Varandha Ghat | Agrowon

अवजड वाहतुकीसाठी रस्ता बंद

भोर - महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Varandha Ghat | Agrowon

एक महिना बंद

२२ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वरंधा घाट अवजड वाहतुकीकरता बंद करण्यात येणार आहे.

Varandha Ghat | Agrowon
irshalwadi | agrowon
आणखी पहा...