Valley Of Flowers : कास पठार बहरले, उधळू लागले रंग

Team Agrowon

कास पठार

साताऱ्याचं कास पठार तेथील फुलांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील निसर्ग पाहण्यासाठी लोक लांबून येतात.

Valley Of Flowers | Agrowon

फुल फुलली

आता कास पुष्प पठारावर रंगीबेरंगी फुलांचा गालीचा तयार होण्यास सुरुवात झाली आहे.

Valley Of Flowers | Agrowon

पर्यटकांना खुणावत आहेत फुल

पठारावरील फुले आता कुठे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. फुलांच्या रंगछटा खुणावू लागल्या

Valley Of Flowers | Agrowon

कळ्या उमलत आहेत

वेगवेगळ्या फुल झाडांच्या कळ्या उमलू लागल्या असून सप्टेंबर १ तारखेपासून ही फुले उमलतील. ज्यानंतर कास पठाराचं दृश्य पाहण्यासारखं असतंया जातीची फुलं

Valley Of Flowers | Agrowon

या जातीची फुलं

कासवर सद्यःस्थितीत पांढरे गेंद,जांभळा तेरडा, पिवळी सोनकी, टुथब्रश, वायतुरा, रानहळद, नीलिमा, अबोलिमा आदी फुलांच्या जाती आहेत.

Valley Of Flowers | Agrowon

दृश्य मोहून टाकणारं

ही उमलेली फुल आणि त्यावेळी पठाराने पांघरेलेली चादर ही पाहून फुलपाखरु आकर्षित होतात आणि ते दृश्य मोहून टाकणार असतं.

Valley Of Flowers | Agrowon

पर्यटक पाहतात वाट

ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान फुल उमलण्यास सुरुवात होते. पर्यटक, निसर्गप्रेमी ही फुल बहरण्याची वाट पाहत असतात.

Valley Of Flowers | Agrowon
Valley Of Flowers | Agrowon
आणखी वाचा...