Anger Management Tips : क्षणभराचा राग आणि आयुष्यभराचा पश्चात्ताप! जाणून घ्या राग शांत करण्याचे सोपे मार्ग

Anuradha Vipat

घातक

राग येणे ही एक नैसर्गिक भावना आहे, पण त्यावर ताबा नसणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि नात्यांसाठी घातक ठरू शकते.

Anger Management Tips | Agrowon

अत्यंत प्रभावी

रागावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी खालील सोपे आणि प्रॅक्टिकल मार्ग अत्यंत प्रभावी ठरतात.

Anger Management Tips | Agrowon

'१० सेकंदांचा' नियम वापरा

जेव्हा तुम्हाला प्रचंड राग येईल, तेव्हा लगेच कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. उलट १ ते १० पर्यंत आकडे मनातल्या मनात मोजा आणि संथ श्वास घ्या.

Anger Management Tips | Agrowon

त्या जागेवरून बाजूला व्हा

जर एखाद्या व्यक्तीशी वाद घालताना तुमचा राग अनावर होत असेल, तर तो वाद तिथेच थांबवा आणि काही वेळासाठी त्या खोलीतून किंवा जागेवरून बाहेर पडा.

Anger Management Tips | Agrowon

बोलण्यापूर्वी विचार करा

रागाच्या भरात आपल्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात त्यामुळे काहीही बोलण्याआधी स्वतःला विचारा की, "मी जे बोलणार आहे ते खरोखर गरजेचे आहे का?

Anger Management Tips | Agrowon

शारीरिक व्यायामाचा आधार

शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा रागाच्या स्वरूपात बाहेर पडते. दररोज सकाळी चालणे, धावणे, व्यायाम किंवा योगासने केल्याने शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' वाढतात.

Anger Management Tips | Agrowon

रागाचे मूळ कारण शोधा

तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींचा वारंवार राग येतो यावर शांत डोक्याने विचार करा.

Anger Management Tips | agrowon

Family Vacation India : कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी भारतातील 'ही' शहरे आहेत सर्वोत्तम!

Family Vacation India | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...