Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शनिवारी बारसूतील ग्रामस्थांना भेटणार

Team Agrowon

बारसूमुळे कोकण धगधगतयं

रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला

barsu refinery protest | agrowon

ठाकरे गटाचा आंदोलनात सहभाग

या रिफायनरीसाठी शिंदे-फडणवीस सरकार आग्रही आहे. मात्र, शिवसेनेच्या ठाकरे गट स्थानिकांच्या आंदोलनात सहभागी असूनही विरोध केला होता.

barsu refinery protest | agrowon

विनायक राऊतांचा पाठिंबा

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी बारसू परिसरातील गावांमध्ये जाऊन आंदोलकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.

barsu refinery protest | agrowon

उद्धव ठाकरे आंदोलकांना भेटणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या वज्रमुठ सभेत बोलताना शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर जाऊन बारसू रिफायनरीच्या आंदोलकांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले.

barsu refinery protest | agrowon

राणेही बारसूत जाणार

उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणेही बारसूतील लोकांची भेट घेणार आहेत

barsu refinery protest | agrowon

ठाकरेंकडूनचा पर्याय

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनीच नाणारऐवजी बारसूचा पर्याय केंद्राला सुचवला होता, असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

barsu refinery protest | agrowon

शिंदे गट-भाजपचा समर्थनात मोर्चा

उद्धव ठाकरे आंदोलकांची शनिवारी भेट घेणार आहेत. त्याच दिवशी आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांच्यावतीने बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनात मोर्चा काढण्यात येणार आहे. .

barsu refinery protest | agrowon
khilar breed | Agrowon