Uddhav Thackeray : दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा

Swapnil Shinde

दुष्काळी परिस्थिती

राज्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Drought condition | Agrowon

पिके धोक्यात

पावसाने अभावी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे

Kharif Crop | Agrowon

दिलासा नाही

यावर राज्यातील शिंदे सरकार कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे

Eknath Shinde | Agrowon

दुष्काळी दौरा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

Uddhav Thackeray | Agrowon

विरोधी पक्षनेतेही सोबत

ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

Uddhav Thackeray | Agrowon

शेतकऱ्यांशी संवाद

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला

Uddhav Thackeray | Agrowon

शेतकऱ्यांची कैफियत

य़ावेळी शेतकऱ्यांची कैफियत एेकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना धीर दिला

Uddhav Thackeray | Agrowon
Gautami Patil | Agrowon