Typhoid Symptoms : टायफॉईड झालाय कसा ओळखाल? पाहा लक्षणे आणि उपाय

Anuradha Vipat

'साल्मोनेला टायफी' 

टायफॉईड हा प्रामुख्याने 'साल्मोनेला टायफी' या जीवाणूंमुळे होणारा संसर्ग आहे, जो दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरतो. 

Typhoid Symptoms | agrowon

ताप

टायफॉईडमध्ये ताप हळूहळू वाढतो आणि १०३-१०४ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. हा ताप सहसा संध्याकाळी जास्त वाढतो.

Typhoid Symptoms | agrowon

तीव्र डोकेदुखी

टायफॉईडमध्ये  सतत डोके जड होणे आणि दुखणे.

Typhoid Symptoms | Agrowon

पोटदुखी

 पोटाच्या भागात वेदना होणे, काही वेळा बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे.

Typhoid Symptoms | agrowon

अतिशय थकवा

शरीर पूर्णपणे गळून जाणे आणि अशक्तपणा जाणवणे.

Typhoid Symptoms | Agrowon

पुरळ

पोटावर किंवा छातीवर फिक्कट गुलाबी रंगाचे बारीक चट्टे किंवा पुरळ येणे. 

Typhoid Symptoms | agrowon

विश्रांती

टायफॉईडमध्ये  शरीराला पूर्ण विश्रांतीची गरज असते, ज्यामुळे संसर्गाशी लढायला मदत होते.

Typhoid Symptoms | agrowon

Oily Skin Causes : तेलकट चेहरा? पाहा कारण आणि घरगुती हटके उपाय

Oily Skin Causes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...