Tur Wilt : तुरीवर मर रोग का येतो?

Team Agrowon

झाडांना कळ्या लागल्यापासून ते फुलोरा येण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. 

Tur Wilt | Agrowon

प्रथम झाडाची शेंड्याकडील पाने कोमेजतात. कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. 

Tur Wilt | Agrowon

काही झाडांवरून जमिनीपासून खोडा पर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो हे रोग ओळखण्याचे मुख्य लक्षण आहे. 

Tur Wilt | Agrowon

फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात. 

Tur Wilt | Agrowon

तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत होतो.

Tur Wilt | Agrowon

 हा रोग फ्युजारियम उडम बुरशीमुळे होतो. 

Tur Wilt | Agrowon
cta image | Agrowon
click here