Tur Production : तूर पीक बहरले

Team Agrowon

काकडा, अमरावती ः संततधार पावसामुळे खरिप हंगाम लांबणीवर पडला आहे.

Tur Crop | छायाचित्र ः नितीन पाटील

परिणामी कापूस फुटण्यासोबतच तूरीला फुलोरही उशीरा लागला.

Tur Crop | छायाचित्र ः नितीन पाटील

सद्यस्थितीत अनेक ठिकाणी तूर फुलोऱ्यावर असून शेत बहरली आहेत.

Tur Crop | छायाचित्र ः नितीन पाटील

एकूण फुलधारणेच्या सरासरी 70 टक्‍के शेंगधारणा होते असे कृषी विद्यापीठ तज्ज्ञ सांगतात.

Tur Crop | छायाचित्र ः नितीन पाटील

परिणामी यंदा तूरीची उत्पादकता चांगली राहील, अशी शक्‍यता आहे.

Tur Crop | छायाचित्र ः नितीन पाटील
cta image | Agrowon