Soybean Cotton : तुपकरांनी दिला आत्मदहनाचा इशारा

Team Agrowon

मालेगाव जि.वाशिम येथे पिकविमा,अतिवृष्टीची रखडलेली मदत व सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चाला रविकांत तुपकर यांनी उपस्थित संबोधित केले.

Soybean Cotton | Agrowon

रखरखत्या उन्हातही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते!

Soybean Cotton | Agrowon

पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे.तसेच अतिवृष्टीची मदत जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

Soybean Cotton | Agrowon

तर सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी केंद्र सरकारने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नाही

Soybean Cotton | Agrowon

त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आता आर-पारच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत. जर १० फेब्रुवारी पर्यंत सरकारने आमच्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर ११ फेब्रुवारी रोजी आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Soybean Cotton | Agrowon

त्यानंतर एकतर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर आम्हाला गोळ्या घालाव्या. अशी आक्रमक भूमिक रविकांत तुपकर यांनी घेतली.

Soybean Cotton | Agrowon
Wari | Agrowon