Trimbakeshwar Row : देवा तुझ्या गाभाऱ्याला... ; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशावरून वाद

Team Agrowon

त्र्यंबकेश्वर मंदिराचा वाद

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट नेहमीच कुठल्या ना कुठल्या घटनेने चर्चेत असते. पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. 

Trimbakeshwar temple | agrowon

बारा ज्योतिर्लिंग

बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर एक आहेत. येथील महादेवाच्या दर्शनासाठी देशाभरातून दररोज हजारो भाविक येत असतात.

Trimbakeshwar temple | agrowon

गर्भगृहात प्रवेशबंदी

देवस्थान ट्रस्टने दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरच्या गर्भगृहात पुरोहितांसह भाविकांना प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

Trimbakeshwar temple | agrowon

निर्णय मागे

संत मंहतांनी विरोध केल्यानंतर देवस्थान ट्रस्टने हा निर्णय मागे घेतला

Trimbakeshwar temple | agrowon

एका गटाकडून त्र्यंबकेश्वरमध्य यात्रा

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी रात्री दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरात यात्रा काढण्यात आली होती.

Trimbakeshwar temple | agrowon

पुरोहितांचा विरोध

ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धुप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला.

Trimbakeshwar temple | agrowon

इतरांना प्रवेश नाकारला

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर इतर धर्मियांना प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते.

Trimbakeshwar temple | agrowon

हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा

या प्रकाराला ब्राह्मण महासंघासह अन्य हिंदु संघटनांनी पुरोहितांना पाठिंबा दर्शवल्याने वाद तापला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे

Trimbakeshwar temple | agrowon
animal care | agrowon