Team Agrowon
यंत्राच्या सहाय्याने कांदा लागवड करताना मजूर
यंत्रावर बैठक व्यवस्था असून समोर रोपे टाकण्यासाठी २२ कप चा ट्रे आहे. त्यातून रोपे लागवडीसाठी जमिनीकडे जातात.
नारसाळ्तूयान रोपे खाली गेल्यानंतर पक्षाच्या चोचीच्या आकाराच्या साच्यात जाऊन रोपे रोवली जातात.
जोमदार वाढ झालेले ताजे रोप लागवडीसाठी वापरले जाते.
गादी वाफ्यावर लागवड पट्टा पूर्ण झाल्यावर मार्कर असल्याने शेजारी दुसऱ्या गादी वाफ्यावर लागवड सुरु करणे सोपे जाते.
एका ओळीत एकसमान अंतराने लागवड करणे शक्य होते.