Anuradha Vipat
घरामध्ये पाळण्यासाठी आणि कुटुंबासोबत राहण्यासाठी योग्य कुत्र्याची प्रजाती निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते.
जर घरात मुले किंवा वयस्कर व्यक्ती असतील, तर शांत, प्रेमळ आणि सहज प्रशिक्षित होणारे कुत्रे सर्वोत्तम मानले जातात.
भारतात आणि जगभरात फॅमिली डॉग म्हणून लॅब्राडोरला सर्वाधिक पसंती दिली जाते.हे कुत्रे अनोळखी लोकांशी आणि इतर प्राण्यांशीही लवकर मैत्री करतात.
यांच्या शरीरावर लांब, चमकदार सोनेरी केस असतात. हे कुत्रे खूप आज्ञाधारक असतात आणि मालकाला खुश ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात.
जर तुम्ही फ्लॅट किंवा लहान घरात राहत असाल आणि तुम्हाला जास्त धावपळ न करणारा छोटा कुत्रा हवा असेल, तर 'पग' सर्वोत्तम आहे.
भारतीय हवामानासाठी आणि घराच्या सुरक्षेसाठी भारतीय प्रजातीचा कुत्रा हा सर्वात उत्तम आणि सर्वोत्तम पर्याय आहे.
मध्यम आकाराचा हा कुत्रा लहान मुलां असलेल्या कुटुंबांसाठी अतिशय लोकप्रिय आहे. यांना खेळायला आणि फिरायला जास्त आवडते.