Tomato Processing : टोमॅटो मुल्यवर्धनातून मिळवा अधिकचा नफा

Team Agrowon

सध्या टोमॅटोचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना माल अत्यल्प किमतीत काडीमोल भावात विकावा लागतो आहे. टोमॅटो अत्यंत नाशवंत असून, लगेच खराब होतात.

Tomato Processing | Agrowon

टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येते.

Tomato Processing | Agrowon

साठवणुकी संदर्भातील अज्ञान, प्रक्रियेविषयी अनभिज्ञता, पुरेशा साधनसामग्रीचा आभाव, तांत्रिक ज्ञानाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे प्रक्रिया करण्याला महत्त्व दिले जात नाही.

Tomato Processing | Agrowon

टोमॅटोपासून रस, केचप, सॉस असे पदार्थ तर तयार करता येतात.

Tomato Processing | Agrowon

टोमॅटो सॉस, केचप तर शहरी भागात लोकप्रिय असून लोणचे, ज्यूस, सूप, पावडर या पदार्थांनाही बाजारात चांगली मागणी आहे.

Tomato Processing | Agrowon

हॉटेल व्यावसायीकांकडून तसेच विविध प्रक्रिया उद्योगामध्ये टोमॅटो पावडरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. 

Tomato Processing | Agrowon
Agricultural Drone | Agrowon