Camel Milk : सौंदर्यापासून मधुमेहापर्यंत उंटाचं दूध ठरतयं वरदान!

Team Agrowon

दुध आरोग्यासाठी फायदेशीर

बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं पहिलं अन्न म्हणजे दूध. हेच दूध आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्या आहाराचा एक प्रमुख भाग आहे.

Camel Milk | Agrowon

प्राण्याचं दूध शरीरासाठी फायदेशीर

दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गायी,म्हशी, शेळी यासांरख्या अनेक प्राण्याचं दूध शरीरासाठी फायदेशीर असते.

Camel Milk | Agrowon

पोषक घटक जास्त

उंटाच्या दुधातील पोषक घटक हे गायीच्या दुधापेक्षा जास्त आहेत. जे एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.

Camel Milk | Agrowon

मधुमेहींसाठी वरदान

उंटाचे दूध रक्तातील साखर कमी करते आणि इंसुलिनची संवेदनशीलता सुधारते, विशेषत: टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये याचा फायदा जास्त होतो.

Camel Milk | Agrowon

प्रतिकारशक्ती मजबूत

उंटाच्या दुधामध्ये लैक्टोफेरिन, इम्युनोग्लोबुलिन आणि कॅमल व्हे प्रोटीन असतं, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Camel Milk | Agrowon

क्षयरोगासाठी फायदेशीर

 वेगवेगळ्या प्रकारच्या क्षयरुग्णांसाठीही उंटाचे दूध उपयुक्त आहे. शिवाय मंद बुद्धीच्या मुलांना देखील उंटाचं दूध दिलं जातं

Camel Milk | Agrowon

सौंदर्य वाढवण्यासाठी मदत

उंटाच्या दुधात अल्फा हायड्रॉक्सिल ऍसिड आढळते. जे त्वचेला शुद्ध करण्याचे काम करतं.

Camel Milk | Agrowon
Camel Milk | Agrowon