Deepak Bhandigare
ताडोबा जंगलातून आणलेली 'चंदा' वाघीण (tigress Chanda) आता सह्याद्रीत 'तारा' बनून झेपावली आहे
१४ नोव्हेंबर रोजीच्या पहाटे तिला एका नियंत्रित एन्क्लोजर म्हणजेच कुंपण्यात सोडले होते
२१ नोव्हेंबर रोजी ती अत्यंत डौलदारपणे एन्क्लोजरमधून बाहेर पडून जंगलात निघून गेली
यामुळे आता सह्याद्रीतील वाघांची संख्या चारवर पोहोचली आहे
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आधीपासूनच तीन नर वाघ स्थिरावले आहेत
हा आहे सह्याद्रीतील एसटीआर- टी१ सेनापती
दुसरा आहे एसटीआर- टी२ सुभेदार
तिसरा आहे एसटीआर- टी३ बाजी