Bullock Cart Race : महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार

Team Agrowon

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून 'महाराष्ट्र केसरी' बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन

Bullock Cart Race | Agrowon

बैलगाडा शर्यतींचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.

Bullock Cart Race | Agrowon

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कर्जत-जामखेड येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.

Rajendra Pawar | Agrowon

या स्पर्धेसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही उपस्थिती लावली होती.

Sharad Pawar | Agrowon

या स्पर्धेत हडपसर येथील अनुजा नितीन शेवाळे यांच्या गाड्याने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले.

Rohit Pawar | Agrowon

राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा प्रेमी कर्जत शहरात दाखल झाले होते. राज्यभरातील स्पर्धकांचा या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला.

Bullock Cart Race | Agrowon

स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि बैलगाडा शौकीन उपस्थित होते.

Bullock Cart Race | Agrowon
Animal Care | Agrowon