Jamun Season : यंदाचा जांभूळ हंगाम तेजीत

Team Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाचा जांभूळ हंगाम तेजीत असून, जांभळाला प्रतिकिलो १०० रुपये असा दर देखील मिळत आहे.

Jamun Season | Agrowon

गेल्या वर्षी वादळीवाऱ्यांसह सतत पडलेल्या पावसामुळे हंगाम पूर्णतः वाया गेला होता.

Jamun Season | Agrowon

जिल्ह्यातील काही गावांचे अर्थकारण आंबा, काजूसह जांभूळ पिकांवर देखील अवलंबून आहे.

Jamun Season | Agrowon

कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात जांभूळ लागवड आहे. आकेरी, निरुखे, कुंदे परिसरांतील काही उत्पादकांनी नव्याने लागवड केली आहे.

Jamun Season | Agrowon

गेल्या वर्षी सतत पडलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील संपूर्ण जांभूळ उत्पादन वाया गेले होते.

Jamun Season | Agrowon

सिंधुदुर्गातील जांभळावर प्रकिया करणाऱ्या उद्योजकांना गडचिरोलीतून जांभूळ आणावे लागले होते.

Jamun Season | Agrowon

सध्या प्रतिकिलोला १०० रुपये दर मिळत आहे. निरुखे, आकेरी परिसरांतील जांभळांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे.

Jamun Season | Agrowon
Strawberry Seaason | Agrowon