Millet Mission : आता बाजरी पिकाला मिळणार ब्रँड व्हॅल्यू ; हा चमत्कार घडणार कसा?

Team Agrowon

बाजरीला प्रोत्साहन

सध्या देशभरात बाजरी हा चर्चेचा विषय बनला आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार बाजरीच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे.

Millet Mission | Agrowon

उत्पादनात वाढ

त्यामुळेदेशातील बाजरी पिकांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

Millet Mission | Agrowon

आंतरराष्ट्रीय मिलेट मिशन

सन २०२३ यावर्षी बाजरी, नाचणी, कुटकी, सावा, ज्वारी, कांगणी, चेना आणि कोडो या 8 प्रकारच्या तृणधान्यांचा आंतरराष्ट्रीय मिलेट मिशनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Millet Mission | Agrowon

मध्यप्रदेशमध्ये योजना

मध्य प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी बाजरी मिशन योजना सुरू केली आहे.

Millet Mission | Agrowon

प्राधान्य

या योजनेंतर्गत बाजरीच्या लागवडीला प्राधान्याने चालना देणे, बियाणे, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि बाजरीचा प्रचारही करण्यात येणार आहे.

Millet Mission | Agrowon

बियाण्यांवर अनुदान

शेतकऱ्यांना भरड धान्याच्या बियाण्यांवर अनुदान दिले जाणार आहे.

Millet Mission | Agrowon

ब्रँड व्हॅल्यू

बाजरी पिकांची ब्रँड व्हॅल्यूही निश्चित केली जाईल.

Millet Mission | Agrowon
kas-plateau | Agrowon