Turmeric : हळद पिकाची ही लागवड पद्धत आहे फायद्याची!

Team Agrowon

अनिल यांचे वडील संभाजीराव साबळे हे आधी पारंपरिक पद्धतीने हळद लागवड करायचे. परंतु यातून उत्पादन कमी मिळत होते.

Turmeric

त्यामुळे संभाजीराव साबळे यांनी २०१० पासून सुधारित पद्धतीने बेडवर हळद लागवड करण्यास सुरुवात केली.

Turmeric Rate | Agrowon

तेव्हापासून त्यांना आधीच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळण्यास मदत झाली.

Black Turmeric | Agrowon

यावर्षी अनिल यांनी सात एकरांमध्ये हळद लागवड केली आहे. मागील हंगामात केळी लागवड केलेल्या शेतामध्येच हळद लागवडीचे नियोजन केले जाते.

Turmeric

त्यानुसार केळीची झाडे आणि इतर काडीकचरा शेतामध्येच कुजवून घेतला जातो. त्यामुळे जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

Turmeric Varieties | Agrowon

योग्य नियोजनानुसार दरवर्षी एकरी साधारण २९ ते ३० क्विंटल हळद उत्पादन मिळते.

Turmeric