Anuradha Vipat
फळे, भाज्या, आणि कडधान्ये यांचा आहारात समावेश करा.
व्यायामाने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो.
त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे त्वचा मुलायम राहते
रात्री चांगली झोप घेतल्याने त्वचेची दुरुस्ती चांगली होते.
त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
गव्हाचे पीठापासून बनवलेला फेसपॅक त्वचेला चमक आणि ओलावा देतो. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने त्वचेतील निरोगीपणा वाढतो आणि चेहरा उजळतो.
मध आणि हळद मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.