Anuradha Vipat
पोट स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच पोटातील 'घाण' बाहेर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत.
ओवा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो आणि गॅस कमी करण्यास मदत करतो.
दह्यात चांगले प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांसाठी चांगले असतात.
बडिशोपच्या पाण्याचा नियमित वापर केल्याने पोट फुगणे आणि गॅस कमी होतो
आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
पेपरमिंटमध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात, जे पचनसंस्थेला आराम देतात आणि सूज कमी करतात.
ताजे अन्न खाल्ल्याने आतड्यांची क्रिया सुधारते आणि पोट स्वच्छ होण्यास मदत होते.