Team Agrowon
आवळा फळांपासून कॅण्डी, सुपारी, मोरावळा, रस (ज्यूस), सिरप, लोणचे, स्क्वॅश, पावडर, च्यवनप्राश, जॅम, चटणी, पाचक गोळ्या, मुखशुद्धी आणि सॉस आदी पदार्थ तयार करतात.
आवळा लोणचे - आवळ्यातील पोषक गुणधर्मामुळे शरीरातील पोषक विषारी द्रव्य बाहेर फेकले जातात आणि शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत करते.
मोरावळा - मधुमेहाचा आजार असणाऱ्यांसाठी आवळ्याचे सेवन करणे गुणकारी ठरते. शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रित राहण्यास मदत होते.
आवळा सुपारी - आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर) असल्याने पोट साफ करण्याचे कार्य करते. पचन क्रिया सुधारली जाते.
आवळा रस - आवळ्याच्या रसाचे नियमितपणे सेवन केल्याने मोतीबिंदू आणि दृष्टी कमी होणे समस्या दूर