Team Agrowon
अंजिरापासून सुके अंजीर, जॅम, कॅण्डी, पोळी, सिरप, सरबत, हवाबंद डब्यातील अंजीर, बर्फी, टॉफी, इत्यादी पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे.
सुके अंजीर तयार करण्यासाठी पूना फिग, दिनकर, फुले राजेवाडी, इ. जातींची फळे निवडावीत.
अंजिरापासून उत्तम प्रतीचे जॅम तयार करत येतो. त्यासाठी चांगली पिकलेली व काही अर्धवट पिकलेली फळे निवडावीत.
सुके अंजीर तयार करण्यासाठी पूना फिग, दिनकर, फुले राजेवाडी, इ. जातींची फळे निवडावीत.
अंजिरापासून सिरप व सरबत तयार करता येते. यासाठी प्रथम फळांचा गर काढून घ्यावा.
बर्फी तयार करण्यासाठी गाईच्या किंवा म्हशीच्या प्रमाणित केलेल्या दुधाचा खवा वापरावा.