Sanjana Hebbalkar
सध्या महाराष्ट्रात पावसाने मारलेल्या दडीमुळे कृत्रिम पावसाची चांगलाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे भारताना याआधी कृत्रिम पावसाचा प्रयोग कधी झाला आहे.
पावसाने दिलेल्या दडीमुळे मध्यंतरी भारतातील कानपूरच्या एक शिक्षणसंस्थेने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. Cloud Seeding वापरुन त्यांनी हा प्रयोग केला होता.
हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी कानपूर आयआयटीला 6 वर्षे लागली. या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून प्रा. मणिंद्र अग्रवाल, यांनी काम केलं आहे.
4 जुलै 1906 रोजी अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञ विन्सेंट जोसेफ यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला होता.
भारतात देखील 1983, 1984, 87, 93, 94 या काळात दुष्काळामुळे तमिळनाडुमध्ये सरकारने क्लाउड सिंडींग ऑपरेशन केलं होतं.
कृत्रिम पाऊस पाडण्याऱ्या देशामध्ये चीन देश आघाडीवर आहे. 2008 साली दुष्काळ पडल्यानंतर हा प्रयोग चीनने केला होता
2010 मध्ये, दुबईच्या हवामान अधिकाऱ्यांनी कृत्रिम पाऊस तयार करण्यासाठी क्लाउड सीडिंगला सुरुवात केली होती.