Milk Production : गायी-म्हशी दूध कमी देतायतं ; असू शकतात ही प्रमुख कारणं

Team Agrowon

दुधाळ जनावरे

बऱ्याचदा गायी-म्हशी दूध कमी देत आहेत, अशी पशुपालकांची तक्रार असते.

Milk Production | Agrowon

दूध उत्पादन क्षमता

मात्र, दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता कमी होण्याची अनेक कारणे आहेत.

Milk Production | Agrowon

उष्णतेचा परिणाम

प्रचंड उष्णतेमुळे जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता कमी प्रभावित होते.

Milk Production | Agrowon

सडाचे आजार

कास दाह किंवा सडाच्या आजारांमुळेही गायी-म्हशी दूध कमी देतात.

Milk Production | Agrowon

जनावरांचा चारा

तसेच जनावरांच्या चाऱ्यामध्ये पोषण तत्त्वांची कमीचा परिमाण दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो.

Milk Production | Agrowon

जनावरांचे लसीकरण

याशिवाय दुभत्या जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करणे गरजेचे असते. जनावरांच्या लसीकरणाचे वेळापत्रक बिघडल्यामुळेही गायी-म्हशींची दूध उत्पादन क्षमता कमी होते.

Milk Production | Agrowon

दूध उत्पादन

जर दुधाळ जनावरे कमी प्रमाणात पाणी पीत असतील, तर त्याचा परिणाम जनावरांच्या दुग्ध उत्पादनावर होतो.

Milk Production | Agrowon

दुभती जनावरे

दुभत्या जनावरांच्या शरिरात कॅल्शिअम, कॉपरसारख्या घटकांची कमतरतेचा जवारांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो.

Milk Production | Agrowon

हिरवा चारा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना आहारात संतुलीत प्रमाणात हिरवा चारा न दिल्यासही त्याचा परिणाम गायी-म्हशींच्या दूध उत्पादनावर होतो.

Milk Production | Agrowon
Crop Protect By Bear | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....