Owa Benefits : चिमुटभर ओवा खा आणि पळवा भरपूर आजार

sandeep Shirguppe

ओवा गुणकारी औषध

भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे ओवा, ओव्याला आयुर्वेदातही गुणकारी औषध म्हणून ओळखले जाते.

Owa Benefits | agrowon

पोट दुखीवर रामबाण उपाय

ओव्याला मुखशुद्धीबरोबर पोट दुखीवर घरगुती रामबाण उपाय म्हणून ओळखला जातो. याचबरोबर लहान बाळांचे पोट साफ होण्यासाठी याचा सर्रास वापर केला जातो.

Owa Benefits | agrowon

ओव्याचे आयुर्वेदिक महत्व

Pubmedमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, आयुर्वेदिक औषधांमध्ये ओव्याचा घरगुती उपाय म्हणून वापर केला जातो.

Owa Benefits | agrowon

अॅसिडिटीचा त्रास होतो कमी

जर तुम्हाला बद्धकोष्ठता, पोटदुखी किंवा गॅस अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी घेतल्यास बराच चांगला फायदा जाणवेल.

Owa Benefits | agrowon

पचन सुधारण्यासाठी काम

एका अभ्यासानुसार, ओव्यामध्ये गॅस्ट्रिक अॅसिड आणि पाचक एंजाइम असतात जे पचन सुधारण्यासाठी काम करतात.

Owa Benefits | agrowon

ओव्याचे पाणी खूप महत्वाच

ओव्याचे पाणी शरीरातील खराब एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्याचे काम करते. याबाबत उंदरांवर संशोधन करण्यात आल्याची माहिती आहे.

Owa Benefits | agrowon

रक्तदाब कमी होण्यास मदत

रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशावेळी ओव्याचे पाणी फायदेशीर ठरते. ओव्यामुळे रक्तदाब नियंत्रीत राहण्यास मदत होते.

Owa Benefits | agrowon

चरबी कमी होते

शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी सेवन करणे खूप फायदेशीर आहे. ओव्यामध्ये रेचक प्रभाव असतो, जे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

Owa Benefits | agrowon

तज्ज्ञांशी संपर्क साधा

महत्वाची माहिती : हा लेख लिहण्याचा उद्देश फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Owa Benefits | agrowon
Sharad Pawar With Rahul Gandhi | Agrowon
आणखी पाहा...