Rice FCI : अन्न महामंडळाच्या तांदूळ लिलावाला प्रतिसाद मिळेना

Team Agrowon

दरवाढ नियंत्रण

वाढत्या दरवाढीला नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय अन्न महामंडळानं (एफसीआय) खुल्या बाजारात तांदळाचे ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.

Rice | Agrowon

दूसरा ई-लिलाव

त्याप्रमाणे बुधवारी (ता.७) अन्न महामंडळानं तांदळाचा दूसरा ई-लिलाव केला. यामध्ये ३ लाख ८६ हजार टन तांदळापैकी केवळ १७० टन तांदळाचे लिलाव झाले.

Rice | Agrowon

तांदळ लिलाव

यामध्ये तांदळाला लिलावात प्रतिक्विंटल ३ हजार १७५ रुपयांचा दर मिळाला.

Rice | Agrowon

आरक्षित किंमती अधिक

परंतु गुणवत्तेनुसार तांदळाच्या बाजारभावापेक्षाही तांदळाच्या आरक्षित किंमती अधिक असल्यानं अन्न महामंडळाच्या तांदळाकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

Rice | Agrowon

१०० टनांची मर्यादा

सरकारनं ई-लिलावातील खरेदीसाठी १०० टनांची मर्यादा घातली आहे. त्यामुळेही ई-लिलावात खरेदीसाठी व्यापारी उतरले नसल्याचं, जाणकारांनी सांगितलं.

Rice | Agrowon

तांदूळ बाजारात

तसेच अन्न महामंडळानं विक्रीसाठी जो तांदूळ बाजारात उतरवला आहे, त्याचे गुणवत्तेप्रमाणे बाजारभाव २ हजार ६०० रुपये आहेत.

Rice | Agrowon
Meat | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा