Team Agrowon
शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ तसेच शासकीय आर्थिक मदत देण्यासाठी पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग आदी घटकांची अचूक नोंद होणे आवश्यक आहे.
महसूल मंडल स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र निकषानुसार योग्य जागी कार्यन्वित करण्याची गरज आहे. तरच वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध होईल.त्याआधारे नुकसानीची व्याप्ती निश्चित करता येईल
काही वर्षांपूर्वी महसूल मंडल स्तरावर बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रद्वारे पावसाच्या नोंदी मॅन्युअली घेतल्या जात असत. परंतु या पद्धतीच्या नोंदीमध्ये अचुकता कमी होती.
राज्यातील महसूल मंडलांचे मुख्यालय असलेल्या गावाच्या ठिकाणी स्थापित स्वंयचलित हवामान केंद्रामध्ये नोंद होणारी घटकांची आकडेवारी वापरली जात आहे.
अतिवृष्टी, तापमान वाढ, गारपीट आदी नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान होते. त्या दृष्टिने स्वयंचलित हवामान केंद्र योग्य जागी कार्यन्वित करण्याची गरज आहे.
स्वयंचलित हवामान केंद्रामुळे नुकसानीची व्याप्ती निश्चित करता येईल