Eating Dodka : आहारात दोडक्याचा समावेश करा, 'हे' आजार होतील बरे

sandeep Shirguppe

दोडका खाण्याचे फायदे

दोडका खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यातून अनेक जीवनसत्वे मिळतात.

Eating Dodka | agrowon

पचन सुधारते

दोडकात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरेल.

Eating Dodka | agrowon

बद्धकोष्ठता दूर होईल

उन्हाळ्यात अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो दोडका बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो.

Eating Dodka | agrowon

डोळ्यांसाठी चांगला

दोडका डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो, कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात.

Eating Dodka | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

दोडका आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि विविध आजारांपासून संरक्षण करतो.

Eating Dodka | agrowon

वजन नियंत्रण

दोडकात कॅलरी कमी असल्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो.

Eating Dodka | agrowon

रक्तदाब

दोडकात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने तो रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

Eating Dodka | agrowon

त्वचेसाठी चांगला

दोडका त्वचेसाठीही चांगला असतो, कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

Eating Dodka | agrowon
आणखी पाहा...