Chikoo : खा चिकू! अन् रहा तंदुरूस्त

Aslam Abdul Shanedivan

चहा-कॉफी

अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा-कॉफी घेण्याची सवय असते. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

Chikoo | agrowon

चिकू

पण दिनर्चेयत महत्त्वपूर्ण बदल करत रिकाम्या पोटी चिकूचे सेवन केल्यास अनेक फायदे मिळतात.

Chikoo | agrowon

पोटाचे आरोग

रिकाम्या पोटी चिकू खाल्ल्यास मेंदूच्या आरोग्यासह पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

Chikoo | agrowon

हाडे मजबूत होण्यास मदत

चिकूचे नियमितपणे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते

Chikoo | agrowon

रक्तदाब नियंत्रित

तसेच रक्तदाब नियंत्रित राहण्याबरोबरच वजन नियंत्रणात राहते

Chikoo | agrowon

भरपूर खनिजे

चिकूमध्ये प्रथिने, व्हिटॅमीन (Vitamins) सी, व्हिटॅमिन बी, ई, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

Chikoo | agrowon

कॅन्सरसारखा गंभीर आजारा

चिकूमध्ये असणारे अँटीऑक्सिंडट गुणधर्म कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करतात

Chikoo | agrowon