Mulching Polythene Benefits : मल्चिंग पॉलिथिनचा वापर ठरतोय फायदेशीर

Team Agrowon

भाजीपाला पिक

मॉन्सूनचं आगमन उशिरा झाल्यानं भाजीपाला पिकाला पाणी टंचाईमुळं फटका बसला.

Mulching Polythene Benefits | Agrowon

किड रोगांमुळे

तसेच पिकावरील किड रोगांमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकऱ्यांवर किडनाशकांच्या खर्चाचा भार पडतो.

Mulching Polythene Benefits | Agrowon

खर्चात बचत

त्यामुळे एकाच वेळी सिंचन आणि कीटकनाशक खर्चात बचत करणं गरजेचं आहे. यावर मल्चिंग तंत्राचा प्रभावी ठरू शकतं.

Mulching Polythene Benefits | Agrowon

मल्चिंग पॉलिथिनचं आच्छादन

विशेषत: मिरची, वांगी, कोबी भाजीपाला पिकांवर मल्चिंग पॉलिथिनचं आच्छादन टाकून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवता येतो.

Mulching Polythene Benefits | Agrowon

तणावर नियंत्रण

तसंच पिकांच्या आजूबाजूच्या तणावर नियंत्रण मिळवता येतं.

Mulching Polythene Benefits | Agrowon

१२ ते १५ हजार रुपयांचा खर्च

त्यामुळे किडनाशकांवरील खर्चातही बचत होते. यासाठी १२ ते १५ हजार रुपयांचा खर्च येतो.

Mulching Polythene Benefits | Agrowon
AI NCP Photos | Agrowon