Poultry Feed : कोंबडी खाद्यामध्ये गवार मीलचा वापर फायदेशीर

Team Agrowon

गवार मील एक उत्कृष्ट अत्यावश्यक अमिनो आम्लाचा स्रोत आहे. यामध्ये लाइसिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसीन व्हॅलिन आणि फेनिलॅलानिनची उच्च पातळी असते.

Poultry Feed | Agrowon

यातील अमिनो आम्लाचे प्रमाण हे कोंबड्यांसाठी उपयुक्त प्रथिनांचा स्त्रोत आहे.

Poultry Feed | Agrowon

विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोंबडी खाद्यामध्ये गवार मील २.५ टक्के आणि ५ टक्के प्रमाणात सामावेश केला असेल तर ब्रॉयलरच्या वाढीच्या कार्यक्षमतेवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही.

Poultry Feed | Agrowon

उच्च समावेश पातळी (७.५ टक्के आणि १० टक्के ) ही वाढीच्या कामगिरीवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते.

Poultry Feed | Agrowon

गवार मील कोंबडी खाद्याचा चांगला घटक आहे. कारण यातील उच्च प्रथिने आणि उत्तम अमिनो आम्लाचे प्रमाण हे कोंबडीच्या वाढीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत करते.

Poultry Feed | Agrowon

रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत करते.

Poultry Feed | Agrowon
Dragon Fruit | Agrowon