Garlic Benefits : आयुर्वेदाचा खजिना 'लसूण'! चवीव्यतिरिक्त आरोग्याला मिळतात हे थक्क करणारे लाभ!

Anuradha Vipat

अत्यंत फायदेशीर

लसूण खाणे हृदयाच्या आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Garlic Benefits | agrowon

गुणधर्म

लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.

Garlic Benefits | Agrowon

रक्तदाब नियंत्रित ठेवतो

लसणामध्ये 'अॅलिसिन' नावाचे मुख्य घटक असते. हे रक्तवाहिन्यांना आराम देऊन उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

Garlic Benefits | Agrowon

कोलेस्टेरॉल

नियमित लसूण खाल्ल्याने शरीरातील LDL चे प्रमाण कमी होते आणि हृदयविकाराचा धोका टळतो.

Garlic Benefits | agrowon

रक्ताच्या गाठी रोखतो

लसूण नैसर्गिक 'ब्लड थिनर' म्हणून काम करतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होत नाहीत आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो.

Garlic Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

लसणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारखे हंगामी आजार लवकर होत नाहीत.

Garlic Benefits | Agrowon

रक्तातील साखर

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी लसूण फायदेशीर आहे, कारण तो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

Garlic Benefits | Agrowon

Sprouts Benefits : नाश्त्यात खा मोड आलेली कडधान्ये; आरोग्यालाही मिळतील आश्चर्यकारक फायदे

Sprouts Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...