Jagani Flower : आदिवासी "जगनी’ या तेल बियांची शेती करतात

Team Agrowon

मेळघाटातले कोरकू आदिवासी "जगनी’ या तेल बियांची शेती करतात.

Nilesh Heda

कराळ पेक्षा छोट्या आकाराच्या अगदी हलक्या बिया. तेलाचं प्रमाण अत्यंत कमी. किती तरी किलो बियातुन चक्क काही मिली तेल निघतं.

Nilesh Heda

त्याचा रेट आम्ही काढला सुमारे 1500 रुपये किलो ते पडत असावं. जुण्या काळी परतवाड्याचे तेल घाणी वाले आदिवासींची फसवनुक करुन याच्या बदल्यात चक्क सोयाबीन सारखं तेल आदिवासींच्या माथी मारायचे.

Nilesh Heda

गजानन भाऊनी माहिती दिली की कशाही प्रकारचा हाडांचा आजार याने बरा होतो.

Nilesh Heda

याचं आणि मोहा टोळीचं तेल काढण्याची छोटीशी तेलघाणी जगणी गावात ड्रिम संस्थेने स्थापीत केली आहे.

Nilesh Heda

देशाच्या अगदी दुर्गम भागात काय काय गोष्टी आपल्या आदिवासींनी जतन करुन ठेवल्या असतील देवच जाणे.

Nilesh Heda
cta image | Agrowon
क्लिक करा