Maharashtra Kesari : मानाची गदा, स्कॉर्पिओ अन् बुलेट, धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार

Swapnil Shinde

६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा

यंदाची 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिवमध्ये थरार रंगणार आहे.

wrestling | Agrowon

आखाडा पूजन

या स्पर्धेचा आखाडा पूजन सोहळा म्हणजे मैदानाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.

wrestling | Agrowon

नोव्हेंबरमध्ये थरार

महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमधील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियममध्ये 16 ते 20 नोव्हेंबर या काळात होणार आहेत.

wrestling | Agrowon

दोन प्रकार

लाल माती आणि मॅट या 2 प्रकारात या स्पर्धा होणार आहे. माती 20 आणि मॅट 20 असे वेगवेगळे 40 गट सहभागी होणार आहेत.

wrestling | Agrowon

९५० मल्ल

ही स्पर्धा 5 दिवसांची असणार आहे. यामध्ये 950 मल्ल भाग घेणार आहेत.

wrestling | Agrowon

स्कॉर्पिओ आणि बुलेट

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पैलवान, पंच यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक सूटचे अनावरण करण्यात आले.

wrestling | Agrowon

विजेत्यांना बक्षिस

यात विजेत्यांना मानाची चांदीची गदा, सकार्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी 2 कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत.

wrestling | Agrowon
agriculture-sector | Agrowon