Team Agrowon
जिल्ह्यातील आजरसोंडा ता. औंढा नागनाथ शेतशिवारात शेतकऱ्यांच्या सोलर कृषी पंपाचे नुकसान वादळामुळे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील केळी बागांचे नुकसान.
परभणी : जिल्ह्यातील पाथरी शिवारातील केळी बागांचे काल रविवारी ता.४ दुपार नंतर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले
परभणी : जिल्ह्यातील रवळगाव ता. सेलू शिवारात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सोमेश्वर गिराम यांच्या लिंबू बागेतील झाडे मोडून पडली
सायने बुद्रुक, ता. मालेगाव: येथील शेतकरी धनंजय सोनवणे यांच्या शेतात वादळी वाऱ्यामुळे शेवगा बागेचे झालेले नुकसान
रामपुरा, ता. मालेगाव: येथे वादळी वाऱ्यामुळे झालेले कुक्कुट पालक भटू खैरनार यांच्या पक्षीगृहाचे नुकसान.
रामपुरा, ता. मालेगाव: येथे वादळी वाऱ्यामुळे झालेले कुक्कुट पालक भटू खैरनार यांच्या पक्षीगृहाचे नुकसान.