Roshan Talape
तुरटी पाण्यात टाकल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होण्यास मदत होते.
तुरटीचा उपयोग घाम येणाऱ्या भागावर लावून नैसर्गिक डिओडरंटप्रमाणे केला जातो.
तुरटी पाण्यात मिसळून घरात फवारल्यास डास व कीटक दूर राहतात.
तुरटी पाण्यात उकळून त्याने पाय धुतल्यास दुर्गंधी कमी होते आणि बुरशीचा त्रास कमी होतो.
तुरटीचा अर्क केसांना लावल्यानं केस गळती कमी होण्यास मदत होते.
तुरटी वापरून पितळ, तांबे किंवा चांदीसारखी भांडी चकचकीत करता येतात.
तुरटीचा उपयोग त्वचा साफ करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी केला जातो.
तुरटीचा पावडर स्वरूपातील थोडासा भाग फोडांवर लावल्यास आराम मिळतो.