Diwali Katha : दिवाळी का साजरी करतात? जाणून घ्या या सणामागचा खरा इतिहास आणि कथा

Anuradha Vipat

दिवाळी

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे.

Diwali Katha | agrowon

वर्षातून एक

अंधारावर प्रकाशाचा आणि असत्यावर सत्याचा विजय दर्शवणारा हा सण वर्षातून एकदा येतो.

Diwali Katha | agrowon

प्रभू श्री रामांचे अयोध्येत पुनरागमन

त्रेतायुगात, प्रभू श्रीराम, माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांनी १४ वर्षांचा वनवास पूर्ण केला. या वनवासादरम्यान श्री रामांनी लंकापती रावणाचा वध करून अधर्माचा नाश केला.

Diwali Katha | agrowon

स्वागत

जेव्हा श्रीराम कार्तिक महिन्याच्या अमावस्येला आपल्या गृहराज्य अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण नगर सोनियाच्या आणि मातीच्या दिव्यांनी उजळवून टाकले.

Diwali Katha | agrowon

दिवाळी साजरी

ती रात्र अमावस्येची असूनही दिव्यांच्या प्रकाशामुळे लखलखून निघाली. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी दिवाळी साजरी केली जाते.

Diwali Katha | agrowon

नरकासुराचा वध

द्वापार युगातील ही कथा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीशी संबंधित आहे.

Diwali Katha | agrowon

माता लक्ष्मीचे प्रगटीकरण

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले, तेव्हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येला क्षीरसागरातून माता लक्ष्मी प्रकट झाली.

Diwali Katha | agrowon

Daily Wear Sarees : बजेटमध्ये स्वस्त आणि मस्त! रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम साड्यांचे प्रकार

Daily Wear Sarees | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...