Mahesh Gaikwad
ही इमारत पीसा टॉवरपेक्षा अधिक झुकलेली असून जमिनीच्या खालील नैसर्गिक हालचालींमुळे एका बाजुला कललेली दिसते. हा टॉवर ४.८ अंश कोनात झुकला आहे.
ही इमारत संयुक्त अरब अमिराती येथे असून ही जगातील सर्वात जास्त झुकलेली इमारत आहे. ही इमारत १८ अंशात झुकलेली असल्याने याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.
ही इमारत ऐतिहासिक वॉच टॉवर म्हणून प्रसिध्द आहे, समुद्राजवळील भौगोलिक स्थितीमुळे ही इमारत हळूहळू झुकत आहे.
नैसर्गित आपत्ती आणि जमिनीतील हालचालींमुळे ही इमारत झुकलेली आहे. याच्या संरक्षणाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
ही मध्ययुगीन काळातीळ ऐतिहासिक अशी इमारत आहे. जमिनीखालच्या हालचालींमुळे हळूहळू ही इमारत झुकत आहे.
ही इमारत चर्चा ऐतिहासिक मनोरा असून ती अजूनही धार्मिक कार्यांसाठी वापरली जाते. ही इमारत ४.१ अंशात कललेली आहे.
ही इमारत ऐतिहासिक इस्लामी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. ऐतिहासिक महत्त्वामुळे इमारत संरक्षित घोषित करण्यात आली आहे.
हा स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना आहे. हा जगातील सर्वात प्रसिध्द झुकलेला मनोरा आहे. हा मनोरा ३.९७ अंश कोनात झुकलेला आहे.