Narmada River : भारतातील अशी नदी जी उलटी वाहते अन् देशाला दोन भागात विभागते

Mahesh Gaikwad

भारतातील नद्या

भारत हा विविधतेने नटलेला विशालकाय देश आहे. भारतात शेकडो नद्या आहेत, ज्या वेगवेगळ्या दिशेला वाहतात.

Narmada River | Agrowon

नर्मदा नदी

देशातील बहुतेक नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पण,, याला अपवाद असेलेली नर्मदा नदी ही एकमेव नदी इतर नद्यांच्या विरुध्द दिशेने वाहते.

Narmada River | Agrowon

रेवा नदी

नर्मदा ही भारतातील सात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. नर्मदा नदी ही रेवा नावानेही प्रसिध्द आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे.

Narmada River | Agrowon

देशाला विभागते

नर्मदा नदी उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या पारंपरिक सीमा तयार करते. ही मध्य प्रदेशातील सर्वात मोठी नदी आहे.

Narmada River | Agrowon

उत्तर आणि दक्षिण भाग

नर्मदा नदी भारताला उत्तरेमध्ये मालवा पठार आणि दक्षिणेत दख्खन पठार अशा दोन भागांमध्ये विभाजित करते.

Narmada River | Agrowon

उगमस्थान

नर्मदा नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वत रांगामधील अमरकंटकमध्ये नर्मदा कुंडातून होतो.

Narmada River | Agrowon

बंगालची खाडी

नर्मदा नदी उलट्या दिशेने वाहणारी भारतातील सर्वात लांब नदी आहे. बहुतांश नद्या या पूर्वेला बंगालच्या खाडीमध्ये येवून मिळतात.

Narmada River | Agrowon

महाराष्ट्रातूनही वाहते

मध्य प्रदेशाशिवाय नर्मदा नदी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील कोही भागातून वाहते. या नदीवर ओंकारेश्वर आणि महेश्वर हे बंधारे बांधण्यात आले आहेत.

Narmada River | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....