Floriculture : शेवंतीच्या शेतात 'एलईडी'चा प्रकाश

Team Agrowon

गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले.

Floriculture | Agrowon

अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांची (Farmer) प्रयोगशीलता मात्र संपली नाही.

Floriculture | Agrowon

दानोळी (ता. शिरोळ) येथील सुदर्शन आणि अभिजित सदलगे या बंधूंनी चक्क पावणे दोन एकर शेवंती फुलाचे शिवारच (Shevanti Flower Farm) सहाशे एलईडी दिव्यांनी उजळवले आहे.

Floriculture | Agrowon

झाडांची चांगली वाढ होण्याकरिता योग्य प्रकाश मिळवण्यासाठी त्यांनी ही कल्पकता केली आहे.

Floriculture | Agrowon

प्रयोग खर्चिक असला तरी नावीन्यपूर्ण आहे. सुमारे ९० हजार रुपये खर्च करून जिल्ह्यात पहिल्यांदाच कृत्रिम प्रकाशाचा हा नवा पॅटर्न सदलगे बंधूंनी आणला आहे.

अभिजित सदलगे | Agrowon
cta image | Agrowon