Fish Boating : दर्याचा राजा परतला; मासेमारी थांबली

Team Agrowon

सरकारी नियमांचे तंतोतंत पालन

सरकारी नियमांचे तंतोतंत पालन करणारा मच्छीमार बांधव पावसाळी हंगामात घरी बसणार आहे.

Fish Boating | Agrowon

नौकांची डागडुजी

बोटी शाकारण्याआधी गलबताच्या साह्याने उदरनिर्वाह होणाऱ्या नौकांची डागडुजी, तसेच मच्छी सुकवणे, साहित्याची स्वच्छता करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील मच्छीमार बांधव व्यग्र झाले आहेत.

Fish Boating | Agrowon

कुटुंबातील सदस्यदेखील मदत करतात

त्यांना कुटुंबातील सदस्यदेखील हातभार लावत आहेत. मासेमारी व्यावसायिक, खलाशी, कामगार यांना मासेमारीमुळे हाताला काम मिळते.

Fish Boating | Agrowon

बोटीतून प्रवास करताना मच्छीमार बांधव भाजीपाला, मसाले, तांदूळ, पीठ व अन्य वस्तूंची जमवाजमव करून नेतो, तर मासेमारीसाठी लागणारे साहित्य बोटीत ठेवले जाते.

Fish Boating | Agrowon

नैसर्गिक आपत्ती, खोल समुद्रात घोंघावणारे वादळ व पाऊस यापासून मच्छीमार सुरक्षित राहावा, म्हणून मत्स्य विभागाने समुद्रात जाण्याची बंदी घातली आहे.

Fish Boating | Agrowon

त्यामुळे बोटी माघारी आल्या असून नेलेले साहित्य बोटीतून उतरवत ते टेम्पोच्या साह्याने घरी नेण्यासाठी लगबग सुरू आहे.

Fish Boating | Agrowon
animal | Agrowon