Cricketer In Agriculture: इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आता करतोय शेती

Team Agrowon

अनेकजण क्रिकेटमधून निवृत झाल्यास समलोचक म्हणून काम करतात. आयुष्यातील महत्त्वाचा कळ क्रिकेटच्या चकचकीत जगात व्यतीत केल्यानंतर कुणाला शेती करावीशी वाटेल याची शक्यता तशी कमीच असते.

Alister Cook | Agrowon

पण इंग्लंडचा क्रिकेटपटू अलिस्टर कुक मात्र याला अपवाद ठरला आहे. अलिस्टरने निवृत्तीनंतर थेट शेती करण्याचा निर्णय घेतला.

Alister Cook | Agrowon

क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांची दमछाक करणारा कुक इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज राहिला आहे.

Alister Cook | Agrowon

२०१८ मध्ये त्याने निवृत्ती घेतली. त्यानंतर शेती करायला सुरुवात केली.

Alister Cook | Agrowon

त्यांची पत्नी आणि मुलासोबत तो शेतीत रमला आहे. त्याच्या शेतात द्राक्षाचं पीक घेतलं जातं.

Alister Cook | Agrowon

सोबतच तो पशुपालनही करतो. त्याच्याकडे मेंढया आहेत आणि गाईही आहेत.

Alister Cook | Agrowon

अलिस्टर कुक हा शेतीत अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करतो. मैदानावर आणि मैदाना बाहेर कुकने चाहत्याचे मन जिंकले आहेत. https://www.agrowon.com/ampstories/web-stories/start-a-sahitya-samelan-in-wardha

Alister Cook | Agrowon
Sahitya Samelan | Agrowon