Abdul Sattar : महोत्सवाच्या प्रवेशिकेवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार आयोजित असा उल्लेख

Team Agrowon

1 ते १० जानेवारी दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे सिल्लोड महोत्सव आयोजित केला आहे.

Abdul Sattar | Agrowon

कृषी, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव असणार आहे. या महोत्सवाच्या नावाखाली १५ ते ५० कोटी रूपये वसुल करण्याचे टार्गेट ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Abdul Sattar | Agrowon

कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, कृषी उद्योग कंपन्या, खते, कीडनाशके, बियाणे विक्रेते, संघटना, कृषी यंत्रे पुरवठादार अशा सर्व घटकांकडून ही रक्कम गोळा केली जात आहे.

Abdul Sattar | Agrowon

हे पैसे गोळा करण्याची जबाबदारी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

Abdul Sattar | Agrowon

या महोत्सवासाठी प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्व्हर प्रवेशिका छापण्यात आल्या आहेत.

Abdul Sattar | Agrowon

या महोत्सवाच्या प्रवेशिकेवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार आयोजित असा उल्लेख. हा कृषी खात्याचा अधिकृत कार्यक्रम नाही.

Abdul Sattar | Agrowon
cta image | Agrowon